Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

Gram Sevak Bharti ग्रामसेवक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर

  Gram Sevak Bharti 2023 प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी पार पाडत असतो, आणि शासनामार्फत ग्रामसेवकांची भरती होत असते . खूप उमेदवार प्रत्येक वर्षी Gram Sevak Bharti ची तयारी करत असतात. मात्र आता शासनाकडून 75 हजार भरती ची घोषणा झाल्या मुळे त्या मधे ग्रामसेवक भरती सुध्दा होणार आहे, आणि शासनाकडून ग्रामसेवक भरती च नवीन वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती - PMC Recruitment 2023

पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती - PMC Recruitment 2023 The Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2023 (Pune Mahanagarpalika Bharti 2023) for 320 X-Ray Specialist (Radiologist/Sonologist), Medical Officer/Resident Medical Officer, Deputy Director (Zoo) (Deputy Superintendent of Parks (Zoo), Veterinary Officer, Senior Health Inspector/Senior Sanitary Inspector/Divisional Health Inspector, Health Inspector/Sanitary Inspector, Junior Engineer (Electrical), Vehicle Inspector, Pharmacist, Animal Husbandry Supervisor (Live Stock Supervisor), & Fireman Posts . जाहिरात क्र.:   1/1362 T otal:  320 जागा पदाचे नाव & तपशील: शैक्षणिक पात्रता:  पद क्र.1: MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव पद क्र.2: MBBS (ii) 03 वर्षे अनुभव पद क्र.3: (i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव पद क्र.4: (i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव पद क्र.5: (i) पदवीधर (ii) स्...

Talathi Bharti Update 2023 - तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता

Talathi Bharti Update 2023 - तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही पदे भरण्यासाठी राज्यातील ११ आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त आहे. याबाबत राज्यपालांनी २०१९ मध्ये आदेश काढून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. राज्य शासनाने पेसाबाबत गेल्या महिन्यात अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहे. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत. याबाबत मार्गदर्शन शासनाने मागविले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत कार्यवाही होईल. दरम्यान, समांतर पातळीवर पदभरतीकरिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही केली जाईल. - आनंद रायते, अतिरिक्त आयुक...

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदाची भरती - Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदाची भरती - Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 (Ordnance Factory Bhandara Bharti 2023) for 40 Graduate Apprentice Posts. Total: 40 जागा पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता: पदवीधर वयाची अट: किमान 18 वर्षे नोकरी ठिकाण: भंडारा Fee: फी नाही अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager Ordnance Factory, Bhandara- 441906 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2023 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा Tag - Zilla Parishad Bharti Exam Patteren ZP Recruitment Vacancy 2023  Talathi Bharti 2023 Gramvikas vibhag bharti Gramsevak bharti 2023 Arogya vibhag bharti latest update Vanrakshak bharti latest update  Author - Vaibhav Gite

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 138 जागांसाठी भरती -POWERGRID Recruitment 2023

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 138 जागांसाठी भरती -POWERGRID Recruitment 2023 The Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of the total power generated in India. PGCIL Recruitment, POWERGRID Recruitment 2023 (PGCIL Bharti 2023, POWERGRID Bharti 2023) for 138 Engineer Trainee (Electrical/Civil/Electronics/Computer Science) Posts. जाहिरात क्र.: CC/06/2022 Total: 138 जागा पदाचे नाव & तपशील: शैक्षणिक पात्रता:  (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.)  (ii) GATE 2023 वयाची अट:  31 डिसेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत Fee:  General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  18 एप्रिल 2023  (11:59 PM) जाहिरात (Notification):  पाहा Tag - Zilla Parishad Bharti Exam Patteren ZP Recruitment Vacancy 2023  Talathi Bharti 2...

भरतीला स्थगिती अंगणवाडीतील २० हजार जागा रिक्तच - Anganwadi Bharti 2023

भरतीला स्थगिती अंगणवाडीतील २० हजार जागा रिक्तच - Anganwadi Bharti 2023 राज्यातील २०,६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे १७ एप्रिल २०२३पर्यंत ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सोमवारी दुपारी स्थगितीचे आदेश काढले.  ७ फेब्रुवारी २०२३च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सचना दिल्या होत्या.  त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली. याबाबतच्या शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रताबाबतचा सविस्तर शासन आदेशही याआधी काढण्यात आला. परंतु, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रताबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.  त्याची सुनावणी अलीकडेच होऊन न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत या भरतीला स्थगिती दिली. दरम्यान अंगणवाडी भरतीसाठी ...

भारतीय रिझर्व्ह बँकेत वाहनचालक पदाची भरती - RBI Recruitment 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेत वाहनचालक पदाची भरती - RBI Recruitment 2023 Total: 05 जागा पदाचे नाव: वाहनचालक शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट,] नोकरी ठिकाण: मुंबई Fee: General: ₹450/-+GST [SC/ST/ExSM: ₹50/-+GST ] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2023  परीक्षा (Online): एप्रिल/मे 2023 अधिकृत वेबसाईट: पाहा जाहिरात (Notification): पाहा   Tag - Zilla Parishad Bharti Exam Patteren ZP Recruitment Vacancy 2023  Talathi Bharti 2023 Gramvikas vibhag bharti Gramsevak bharti 2023 Arogya vibhag bharti latest update Vanrakshak bharti latest update  Author - Vaibhav Gite

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती- EPFO Recruitment 2023

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती- EPFO Recruitment 2023 जाहिरात क्र.: A-12024/3/2021-EXAM/188 & A-12024/3/2021-EXAM/189 Total: 2859 जागा पदाचे नाव & तपशील: शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी). वयाची अट: 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. Fee: General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023  परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. जाहिरात (Notification): पद क्र.1: पाहा   पद क्र.2: पाहा Tag - Zilla Parishad Bharti Exam Patteren ZP Recruitment Vacancy 2023  Talathi Bharti 2023 Gramvikas vibhag bharti Gramsevak bharti 2023 Arogya vibhag bharti latest update Vanrakshak bharti l...

Chhatrapati Shivaji Maharaj Photo's Created By AI

 Chhatrapati Shivaji Maharaj Photo's Created By AI 1) 2) 3) 4)

प्रकल्पग्रस्तांना थेट सरकारी नोकरी - Maharashtra Government Job

  प्रकल्पग्रस्तांना थेट सरकारी नोकरी - Maharashtra Government Job लवकरच नवे धोरण : मुख्यमंत्र्यांची ग्वाही प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी लवकरच नवे धोरण आणणार आहे. प्रकल्पग्रस्तांना थेट सरकारी नोकरीची यामध्ये तरतूद असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारकडून कार्यवाही केली जाईल. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना राज्यसरकारच्या सेवेत सरळसेवा भरतीच्या माध्यमातून सामावून घेण्यासाठी न्यायालयाचे निर्णय तपासून मार्ग काढण्यात येईल.  पूर्वी प्रकल्पग्रस्तांना सरळसेवा भरतीच्या माध्यमातूनच शासनाच्या सेवेत सामावून घेतले जात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे रद्द करावे लागले. सध्या अनुकंपा तत्त्वावर प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी सरकारची सकारात्मक भूमिक...

कृषी सहायक पद भरती | 1439 पदांसाठी भरती | zp bharti latest update | talathi bharti 2023

  कृषी सहायक पद भरती | 1439 पदांसाठी भरती | zp bharti latest update | talathi bharti 2023 कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करून कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येईल. कृषी सहायकांची एकूण १,४३९ पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल.  zp bharti latest update   या संदर्भात १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. विधान परिषदेत सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.  talathi bharti 2023 यावर मंत्री सत्तार म्हणाले, राज्यात कृषी विभागात कृषी सहायकांची ११ हजार ५९९ पदे मंजूर असून, फेब्रुवारी २०१३ अखेरपर्यंत ९ हजार ४८४ पदे भरलेली आहेत तर २ हजार ११५ पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांच्या एकूण मंजूर पदसंख्येचा विचार करता, हे रिक्त पदांचे प्रमाण १८ टक्के आहे. कोविड काळात वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर निर्बंध होते.  vanrakshak bharti update   ३१ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णया...

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 | zp bharti latest | talathi bharti 2023 | zp bharti | talathi bharti

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 | zp bharti latest | talathi bharti 2023 | zp bharti | talathi bharti (१) पशुसंवर्धन विभाग भरती 2023 (२) वित्त विभागाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदभरती वरील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णय दिनांक १७/०१/२०२३ अन्वये सन २०१७ मधील पदभरती रद्द करण्यात येवून, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार वाढीव पदांचा समावेश करुन नवीन पदभरती करणेबाबत निर्देश देण्यात आले असून, या अनुषंगाने पदभरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी IBPS कंपनीची निवड करण्यात आली आहे.  (३) जाहिरात क्र. १३/२०१९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्राप्त शिफारशींनुसार शासन आदेश दिनांक ०८/०२/२०२२ अन्वये एकूण ४२८ उमेदवारांना पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पदावर नियमित नियुक्ती देण्यात आलेली आहे.  (४) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) संवर्गाची ५६ रिक्त पदे आणि पशुधन विकास अधिकारी (गट-अ) संवर्गाची २९८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत दिनांक २६/१२/२०२२ रोजी चाळणी परीक्षा झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाद्व...

Bombay High Court Recruitment 2023 - मुंबई उच्च न्यायालयात 176 जागांसाठी भरती

 Bombay High Court Recruitment 2023 - मुंबई उच्च न्यायालयात 176 जागांसाठी भरती Total: 160 जागा पदाचे नाव: शिपाई/हमाल शैक्षणिक पात्रता: किमान 07वी उत्तीर्ण. वयाची अट: 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: मुंबई Fee: ₹25/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023 (05:00 PM) जाहिरात (Notification): पाहा

CRPF Recruitment 2023 | CRPF भरती 2023

 CRPF Recruitment 2023 | CRPF भरती 2023 जाहिरात क्र.: R.II-8/2023-Rectt-DA-10 Total: 9212 जागा पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)] पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) 2372 — 2 कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) 544 — 3 कॉन्स्टेबल (कॉब्लर) 151 — 4 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 139 — 5 कॉन्स्टेबल (टेलर) 242 — 6 कॉन्स्टेबल (ब्रास बँड) 172 24 7 कॉन्स्टेबल (पाईप बँड) 51 — 8 कॉन्स्टेबल (बगलर) 1340 20 9 कॉन्स्टेबल (गार्डनर) 92 — 10 कॉन्स्टेबल (पेंटर) 56 — 11 कॉन्स्टेबल (कुक) 2429 46 12 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) 13 कॉन्स्टेबल (वॉशरमन) 403 03 14 कॉन्स्टेबल (बार्बर) 303 — 15 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 811 13 16 कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) — 01 Grand Total 9212 शैक्षणिक पात्रता:   पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण शारीरिक पात्रता:  वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 21 ते 2...