कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती- EPFO Recruitment 2023
जाहिरात क्र.: A-12024/3/2021-EXAM/188 & A-12024/3/2021-EXAM/189
Total: 2859 जागा
पदाचे नाव & तपशील:
शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
वयाची अट: 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.