Skip to main content

Posts

Gram Sevak Bharti ग्रामसेवक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर

  Gram Sevak Bharti 2023 प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी पार पाडत असतो, आणि शासनामार्फत ग्रामसेवकांची भरती होत असते . खूप उमेदवार प्रत्येक वर्षी Gram Sevak Bharti ची तयारी करत असतात. मात्र आता शासनाकडून 75 हजार भरती ची घोषणा झाल्या मुळे त्या मधे ग्रामसेवक भरती सुध्दा होणार आहे, आणि शासनाकडून ग्रामसेवक भरती च नवीन वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती - PMC Recruitment 2023

पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती - PMC Recruitment 2023 The Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2023 (Pune Mahanagarpalika Bharti 2023) for 320 X-Ray Specialist (Radiologist/Sonologist), Medical Officer/Resident Medical Officer, Deputy Director (Zoo) (Deputy Superintendent of Parks (Zoo), Veterinary Officer, Senior Health Inspector/Senior Sanitary Inspector/Divisional Health Inspector, Health Inspector/Sanitary Inspector, Junior Engineer (Electrical), Vehicle Inspector, Pharmacist, Animal Husbandry Supervisor (Live Stock Supervisor), & Fireman Posts . जाहिरात क्र.:   1/1362 T otal:  320 जागा पदाचे नाव & तपशील: शैक्षणिक पात्रता:  पद क्र.1: MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव पद क्र.2: MBBS (ii) 03 वर्षे अनुभव पद क्र.3: (i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव पद क्र.4: (i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव पद क्र.5: (i) पदवीधर (ii) स्...

Talathi Bharti Update 2023 - तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता

Talathi Bharti Update 2023 - तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही पदे भरण्यासाठी राज्यातील ११ आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त आहे. याबाबत राज्यपालांनी २०१९ मध्ये आदेश काढून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. राज्य शासनाने पेसाबाबत गेल्या महिन्यात अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहे. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत. याबाबत मार्गदर्शन शासनाने मागविले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत कार्यवाही होईल. दरम्यान, समांतर पातळीवर पदभरतीकरिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही केली जाईल. - आनंद रायते, अतिरिक्त आयुक...

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदाची भरती - Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदाची भरती - Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 (Ordnance Factory Bhandara Bharti 2023) for 40 Graduate Apprentice Posts. Total: 40 जागा पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता: पदवीधर वयाची अट: किमान 18 वर्षे नोकरी ठिकाण: भंडारा Fee: फी नाही अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager Ordnance Factory, Bhandara- 441906 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2023 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा Tag - Zilla Parishad Bharti Exam Patteren ZP Recruitment Vacancy 2023  Talathi Bharti 2023 Gramvikas vibhag bharti Gramsevak bharti 2023 Arogya vibhag bharti latest update Vanrakshak bharti latest update  Author - Vaibhav Gite

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 138 जागांसाठी भरती -POWERGRID Recruitment 2023

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 138 जागांसाठी भरती -POWERGRID Recruitment 2023 The Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of the total power generated in India. PGCIL Recruitment, POWERGRID Recruitment 2023 (PGCIL Bharti 2023, POWERGRID Bharti 2023) for 138 Engineer Trainee (Electrical/Civil/Electronics/Computer Science) Posts. जाहिरात क्र.: CC/06/2022 Total: 138 जागा पदाचे नाव & तपशील: शैक्षणिक पात्रता:  (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.)  (ii) GATE 2023 वयाची अट:  31 डिसेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत Fee:  General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  18 एप्रिल 2023  (11:59 PM) जाहिरात (Notification):  पाहा Tag - Zilla Parishad Bharti Exam Patteren ZP Recruitment Vacancy 2023  Talathi Bharti 2...

भरतीला स्थगिती अंगणवाडीतील २० हजार जागा रिक्तच - Anganwadi Bharti 2023

भरतीला स्थगिती अंगणवाडीतील २० हजार जागा रिक्तच - Anganwadi Bharti 2023 राज्यातील २०,६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे १७ एप्रिल २०२३पर्यंत ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सोमवारी दुपारी स्थगितीचे आदेश काढले.  ७ फेब्रुवारी २०२३च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सचना दिल्या होत्या.  त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली. याबाबतच्या शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रताबाबतचा सविस्तर शासन आदेशही याआधी काढण्यात आला. परंतु, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रताबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.  त्याची सुनावणी अलीकडेच होऊन न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत या भरतीला स्थगिती दिली. दरम्यान अंगणवाडी भरतीसाठी ...

भारतीय रिझर्व्ह बँकेत वाहनचालक पदाची भरती - RBI Recruitment 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेत वाहनचालक पदाची भरती - RBI Recruitment 2023 Total: 05 जागा पदाचे नाव: वाहनचालक शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट,] नोकरी ठिकाण: मुंबई Fee: General: ₹450/-+GST [SC/ST/ExSM: ₹50/-+GST ] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2023  परीक्षा (Online): एप्रिल/मे 2023 अधिकृत वेबसाईट: पाहा जाहिरात (Notification): पाहा   Tag - Zilla Parishad Bharti Exam Patteren ZP Recruitment Vacancy 2023  Talathi Bharti 2023 Gramvikas vibhag bharti Gramsevak bharti 2023 Arogya vibhag bharti latest update Vanrakshak bharti latest update  Author - Vaibhav Gite