Zilla Parishad Bharti Exam Patteren - जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
ZP Recruitment Vacancy 2023 | जिल्हा परिषद मेगा भरती 2023 रिक्त पदांची संख्या
ZP Recruitment Vacancy 2023: जिल्हा परिषद मेगा भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 13400 रिक्त
ZP Recruitment Exam Pattern 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
Maharashtra Zilha Parishad Exam Pattern 2023: जिल्हा परिषद मेगा भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी ZP Recruitment Exam Pattern 2023 खालील तक्त्यात देण्यात आला आहे. तांत्रिक विषय हा प्रत्येक पदासाठी वेगवेगळा आहे.
1) आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील.
2) औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
3)गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
ही परीक्षा Online घेण्यात येणार आहे.
4) तांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील.
5) परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
6) परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
Zilla Parishad Recruitment 2023: Post List | जिल्हा परिषद भरती 2023 मधील पदांची यादी
Zilla Parishad Recruitment 2023 Post List: जिल्हा परिषद भरती 2023 मधील विविध संवर्गातील पदांची यादी खाली देण्यात आली आहे.
आरोग्य सेवेशी निगडित जागा
Pharmacist (औषध निर्माता)
Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
Health workers (Male) (आरोग्य सेवक)
Health workers (Female) (आरोग्य सेविका)
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)