Skip to main content

Posts

Showing posts from January, 2023

Zilla Parishad Bharti Exam Patteren - जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप 

 Zilla Parishad Bharti Exam Patteren - जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप  ZP Recruitment Vacancy 2023 | जिल्हा परिषद मेगा भरती 2023 रिक्त पदांची संख्या ZP Recruitment Vacancy 2023: जिल्हा परिषद मेगा भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 13400 रिक्त  ZP Recruitment Exam Pattern 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप  Maharashtra Zilha Parishad Exam Pattern 2023: जिल्हा परिषद मेगा भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी ZP Recruitment Exam Pattern 2023 खालील तक्त्यात देण्यात आला आहे. तांत्रिक विषय हा प्रत्येक पदासाठी वेगवेगळा आहे. 1) आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील. 2) औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील 3)गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील. ही परीक्षा Online घेण्यात येणार आहे. 4) तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, ...