ब्लॉग्गिंग शिकण्यासाठी बेस्ट यूट्यूब चॅनेल
आज कल सगळी कड़े कोरोना वायरस च्या बीमारी मुळे बहुतेक काम काज ठप्प पडले आहेत। सगळी कड़े बेरोजगारी जाणवत आहे , या सर्वा वर एकच उपाय आहे तो म्हणजे असा की online earning वा part time job , जेने करुण तुम्ही तुमच्या कमातून वेळ काढून online काम केल म्हणजे तुमची earning व्हायला हवी , यासाठी बेस्ट उपाय आहे तो म्हणजे blogging .
ब्लॉग्गिंग म्हणजे नेमक असत काय ?
ब्लॉग म्हणजे एक वेबसाइट , अशी वेबसाइट ज्या मधे आपन रोज आपली ब्लॉग ची पोस्ट पब्लिश करू शकतो। व् त्या ब्लॉग वरती google adsense च्या एड्स लाउन पैसे कमाऊ शकतो।
ब्लॉग्गिंग करायची तरी कुठे आणि कशी ?
आता ब्लॉग्गिंग साठी सर्वोत्तम दोन प्लेटफार्म आहे
१) Blogger जे की गूगल च प्लॅटफॉमआहे
२) Wordpress जास्तीत जास्त use होणार।
तुम्ही जर नविन ब्लॉगर असाल तर तुमच्या साठी blogger.com बेस्ट प्लेटफार्म आहे यामधे डोमेन आणि होस्टिंग दोन्ही पण फ्री आहे।
परन्तु wordpress मधे तस नाही तुम्हाला डोमेन व् होस्टिंग दोन्ही पण खरेदी करावी लागणार
ब्लॉग्गिंग कुठल्या विषया वरती करायची ?
ब्लॉग्गिंग आपन आपल्या ेछे नुसार कुठल्या पण विषय वर करू शकतो
ब्लॉग्गिंग शिकण्या साठी काही यूट्यूब चैनल चे नाव पुढील प्रमाणे आहेत
१) Techno Vedant
२) Satish K Video
३) SidTalk
etc .