आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन


Sunday, September 6, 2020

ADVERTISEMENT

आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन

 


 

मीना देशपांडे यांनी वयाच्या ८० व्या वर्षी  अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला.  काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना रोगाची लागण झाली , आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

मीना देशपांडे यांचे सुप्रसिद्धा साहित्य पुढील प्रमाणे आहेत 

आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा

अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र

पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)

मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी)

मी असा झालो

ये तारुण्या ये (कथासंग्रह)

हुतात्मा (कादंबरी)


Read More ......


Reactions