"रामायण" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी
लहानपणी आपन सर्वानी रामायण बघितल असणारच, सर्वाना ते खुप आवडत असे.
"रामायण" सुरु झाल्याबरोबर सर्वजण टीवी समोर बसत असत आणि सगळी कड़े शांततेचा सुकसुकाट होत असे.
ते सर्व बघता आता लॉक डाउन च्या परिस्तितित सुद्धा परत रामायण हे टीवी सीरियल सुरु होणार आहे. २८ मार्च पासून सकाळी ९ ला व रात्रि ९ ला दूरदर्शन वरती सुरु होणार आहे म्हणून या गोष्टी वरुण सगळे लोक आनंदी आहेत.
फैंस या गोष्टी मुळे एवढे आनंदी आहेत की सोशल मीडिया वर वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन पहायला मिळत आहेत। तरीही सर्वांनी या मालिकेचा आनंद घ्यावा. व घरी राहावे.