बाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदत


Friday, March 27, 2020

ADVERTISEMENT

बाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदतबाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदत

संपूर्ण देश कोरोना विषाणूंसह लड़त आहे. अशा परिस्तितित अनेक सेलिब्रिटी स्टार मदतीचा हात पुढे करत  आहेत  या मधे आता तेलुगु स्टार प्रभासचे नाव आल आहे त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देत सांगितले आहे.

"रामायण" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी


प्रभास ने कोरोना विरुद्धा लड़ाइत ४ कोटि ची मद्त केलि आहे. त्याने  पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीला 3 कोटी आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याने आता पर्यन्त ची सर्वात जास्त रुपयांची मदत केली आहे 

Reactions