Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२३

  Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२३ महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती होणार आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. त्या PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे. विभागानुसार तलाठी जागा (Vacancy Details Talathi Bharti 2023) कोकण :- 731 नाशिक :- 1035 औरंगाबाद :- 847 अमरावती :- 183 पुणे :- 746 नागपूर :- 580 एकूण :- 4122 Talathi bharti 2023 syllabus अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण 1 मराठी भाषा 25 50 2 इंग्रजी भाषा 25 50 3 सामान्य ज्ञान 25 50 4 बौद्धिक चाचणी 25 50 एकूण 100 200 महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 (अपेक्षित) विषय :मराठी शब्द प्रकार – नाम , सर्वनाम , क्रियाविशेषण , क्रियापद , विशेषण , पृथक्करण , संधि आणि संधिचे प्रकार, वाक्यांशांचा अर्थ आणि वापर,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द विषय : इंग्रजी काळ आणि काळाचे प्रकार, क्रियापदाचे योग्य स्वरूप...