जय श्रीराम ! आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन आज ५ ऑगस्ट २०२० बुधवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोद्धे मधे राम मंदिराचे भूमि पिजन होणार आहे. आज जगभरातील रामभक्तांची राम मंदिर बनाव या स्वप्नाची पूर्ति होणार आहे आणि त्यांच स्वप्न पूर्ण होणार आहे. अयोद्ध्या नगरी मधील सर्व लोक आज उत्साहित व आनंदित आहेत. कार्यक्रमाला संत , महाराज विविध धर्मातील धर्मगुरु उपस्थित राहणार आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सव्वा बारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील . हा सोहळा थेट दूरदर्शन वर प्रसारित होणार आहे . आज सम्पूर्ण जगभरात दिवाळी साजरी करण्यात येत आहे . अयोद्धे मधे सगळी कड़े दीपोस्तव, रांगोळी व सर्व अयोद्ध्या सुशोभित करण्यात आलेली आहे . श्रीराम १४ वर्षाचा वनवासा नंतर अयोद्वेला परत आले , तेव्हा ज्या प्रमाणे ही नगरी सजली असावी त्या प्रमाणे आज ही नगरी सजली आहे , सगळी कड़े भगव्या पताका , झेंडे लोकांनी आपापल्या घरांच्या भिंतीवर श्रीरामांच्या जीवनातील काही प्रसंग चित्रकले द्वारे रेखांकित केले आहे. हे भव्य राम मंदिर साढ़े तीन वर्षात बनुन तैयार होणार आहे , यासाठी ल...